Sunday, April 17, 2011

झायीब आणि हानीया

झायीब आणि हानीया या दोन सुपर टॅलेंटेड पाकिस्तानी गायीका आहेत. त्यांचा ’चुप’ हा अल्बम पाकिस्तानात धुमाकुळ घालतोय.. असो, जास्त माहीती हवी असेल तर गुगल करा.

त्यांचं ’पैमाना बिदे" हा एक वेगळाच अनुभव आहे. मी हे गाणं ३० वेळा ऐकलं.. पुन्हा पुन्हा ऐकलं. सो, एन्जॉय ’पैमाना बिदे’.....



Zeb and Haniya, Zebunissa Bangash and Haniya Aslam, chup

1 comment:

  1. एकदम झकास गाणे आहे. १०-१५ वेळा ऐकले. धन्यू.

    ReplyDelete