४०% स्त्रीयांनी म्हंटलं की पुरुषांच्या डोळ्यांकडे आधी लक्ष जातं
६३% स्त्रीयांना पुरुषांनी त्यांच्याकडे पाहीलेल आवडतं
८३% स्त्रीया इमोशनली विचार करतात
७३% पुरुषांना सुंदर स्त्रीयांची भीती वाटते
६७% स्त्रीयांचा विवाहसंस्थेवर विश्वास आहे
७१% पुरुष लग्नासाठी व्हर्जिनीटी हा निकष लावत नाहीत
५४% पुरुषांना लठ्ठपणा हा सेक्समधला अडसर वाटत नाही
६२% पुरुष बायकोचे/गर्लफ्रेंडचे मोबाईल तपासतात
भारी ठसा आहे राव... असाच उमटवत रहा.. :)
ReplyDeleteशुभेच्छा...